What is difference between static and non-static block?
762 visits
Outline: Non-static block *दोन कर्ली ब्रॅकेट्स दरम्यान लिहिलेला कोणताही कोड. *निर्माण केलेल्या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कार्यान्वीत केलेला. *कन्स्ट्रक्टर च्या कर्यान्वयन पुर्वी कार्यान्वित केले जाते. *क्लास च्या इन्स्टेन्स मेंबर वेरियेबल्स् ला प्रारंभ करू शकतो. *NonStaticTest नामक क्लास तयार करा. *त्या आत non-static block आणि एक constructor तयार करा. *आउटपुट तपासा * multiple non-static blocks समाविष्ट करा. * ते क्लास मध्ये दिसत असलेल्या क्रमा नुसार कार्यान्वित होतात *आउटपुट तपासा * non-static block कन्स्ट्रक्टर साठी पर्याय नाही.
Non-static block *दोन कर्ली ब्रॅकेट्स दरम्यान लिहिलेला कोणताही कोड. *निर्माण केलेल्या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कार्यान्वीत केलेला. *कन्स्ट्रक्टर च्या कर्यान्वयन पुर्वी कार्यान्वित केले जाते. *क्लास च्या इन्स्टेन्स मेंबर वेरियेबल्स् ला प्रारंभ करू शकतो. *NonStaticTest नामक क्लास तयार करा. *त्या आत non-static block आणि एक constructor तयार करा. *आउटपुट तपासा * multiple non-static blocks समाविष्ट करा. * ते क्लास मध्ये दिसत असलेल्या क्रमा नुसार कार्यान्वित होतात *आउटपुट तपासा * non-static block कन्स्ट्रक्टर साठी पर्याय नाही.
Show video info
Pre-requisite