Primitive type conversions - Marathi

942 visits



Outline:

type conversion किंवा type casting व्याख्यीत करणे. उच्च अनुक्रम पूर्णांका पासून ते कमी अनुक्रम पूर्णांका पर्यंत -एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग दर्शविण्यासाठी प्रोग्राम. एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग मधील सामान्य चूक. एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग मधील सामान्य चूक दर्शविण्यासाठी प्रोग्राम. कमी अनुक्रम पूर्णांका पासून ते उच्च अनुक्रम पूर्णांका पर्यंत-इंप्लिसिट टाइप कास्टिंग. इंप्लिसिट टाइप कास्टिंग दर्शविण्यासाठी प्रोग्राम. char ते integer integer ते char int टाइप कास्टिंग मध्ये char दर्शविण्यासाठी प्रोग्राम.