Strings - Marathi

1117 visits



Outline:

स्ट्रिंग char datatype अक्षर, अंक, विरामचिन्हे, टॅब, किंवा स्पेस सर्व वर्ण आहेत. प्रोग्राम, वेरियेबल व कॅरेक्टर डेटा समजावतो. स्ट्रिंग परिचय. थेट आरंभ करून स्ट्रिंग निर्माण करणे. नवीन ऑपरेटर वापरून स्ट्रिंग निर्माण करणे. String length() String concat() String toUpperCase() String toLowerCase()