Using this keyword - Marathi

923 visits



Outline:

this keyword चा वापर, * हा सध्याच्या ऑब्जेक्ट करिता एक संदर्भ आहे * नावातील अडथळे टाळण्यासाठी माद्दत होते, *constructor च्या आत दुसरे constructor कॉल करण्यासाठि हे कीवर्ड वापरु शकतो * constructor त्याच क्लास चे असावेत *explicit constructor invocation * parameterized constructor code च्या उपयोगाने त्यास स्पष्टकरणे *या स्टेट्मेंट ला constructor मधे शेवट चे स्टेट्मेंट बनवा *तुम्हाला एक एरर मिळेल *हे स्टेट्मेंट constructror च्या आत पहिले असावे