3D Models of Enzymes - Marathi

396 visits



Outline:

PDB कोड वापरुन हेक्सोकाइनेसचे स्ट्रक्चर लोड करणे. दुय्यम स्ट्रक्चरचे डिसप्ले बदलणे. सक्रिय साइटवर बाकीचे अमीनो आसिड हाइलाइट करणे. सबस्ट्रेट हाइलाइट करणे. कोफॅक्टर्स हाइलाइट करणे. प्रोटीनसाठी 'रामचंद्रन प्लॉट' पहाणे.