Introduction to Jmol Application - Marathi

527 visits



Outline:

Jmol अप्लिकेशन विषयी थोडक्यात वर्णन. सॉफ्टवेअरची आवश्यकता. पूर्वतयारी. उबंटू /लिनक्स सिस्टमवर Jmol अप्लिकेशन उघडणे . प्रोग्राम इंटरफेसचे स्पष्टीकरण करणे (मेनू बार, टूल बार, पोप-उप मेनू आणि डिसप्ले एरिया). डिसप्ले एरियाचा आकार बदलणे. साधे सेंद्रीय रेणूचे(alkanes) मॉडेल्स तयार करणे. ऊर्जा कमी करणे . इमेज .mol फाईल म्हणून सेव करणे.

Width:816 Height:608
Duration:00:09:10 Size:5.1 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.