Structures from Database - Marathi

302 visits



Outline:

रासायनिक संरचना डेटबेस(PubChem)मधील रासायनिक संरचना लोड करणे. फीनॉल चे स्ट्रक्चर लोड करून त्याला Para-amino फीनॉल मध्ये रुपांतरीत करणे. खॉलेसट्रॉल चे स्ट्रक्चर लोड करून डबल-बॉण्ड आणि साइड-चैनला ठळक करणे . GChemPaint मधील बनवलेले 2D स्ट्रक्चर्सला Jmol मधील 3D मॉडेल्स मध्ये रुपांतरित करणे . Jmol मधील Alanine, Adenosine, Alpha-d-glucopyranose 2D स्ट्रक्चर्सला 3D मॉडेल्स मध्ये रुपांतरित करणे .