Surfaces and Orbitals - Marathi

424 visits



Outline:

alicyclic रेणूचे मॉडेल्स तयार करणे. उदाहरणार्थ : Cyclohexane. aromatic रेणूचे मॉडेल्स तयार करणे. उदाहरणार्थ: Benzene. रेणूंचे Surface topology प्रदर्शित करणे . उदाहरणार्थ: Molecular surface आणि Dot surface. Create models of Atomic orbitals s, p, d and f.अटॉमिक ऑर्बिटल्स s, p, d आणि f चे मॉडेल्स तयार करणे . मॉलेक्युलर ऑर्बिटल्स sp3, sp2 and sp चे मॉडेल्स तयार करणे . मिथेन रेणू साठी मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करणे . ईथेन रेणू साठी मॉलेक्युलर ऑर्बिटल्स तयार करणे .