Configuring Settings - Marathi

465 visits



Outline:

level, speed, correctness and configure toolbars सेट करणे. user ला हा विषय साहाय्य करेल. टाइपिंग ची गती अड्जस्ट करणे. typing speed सेट करणे. Typing ची अचूकता सेट करणे. workload सेट करणे.( लाइन ची संख्या जे यूज़र टाइप करेल.) वापरकर्ता देखील टाइपिंग स्टॅटिस्टिक्स चे तपशिल पाहु शकतो, जसे की सत्र तपशील वर्तमान पातळी आकडेवारी टायपिंगची स्थितीचे निरीक्षण करणे. हा विषय वापरकर्त्याला टूलबार्स कन्फिगर करणे देखील शिकवेन. असाइनमेंट: वापरकर्ता 2 वर्कलोड बदलून टाइपिंग चा सराव करेल.वापरकर्ता व्याख्यान आकडेवारी देखील निरीक्षण करेल.