Customizing Ktouch - Marathi

323 visits



Outline:

Customizing Ktouch New Lecture आणि Keyboard तयार करणे. यूज़र एक नवीन लेक्चर तयार करेल. शिकण्यासाठी नवीन अक्षरे प्रविष्ट करणे. नवीन लेक्चर हे XML फाइल मध्ये सेव करते. नवीन लेक्चर फाइल पाहणे. नवीन लेक्चर फाइल मध्ये अक्षरे टाइप करण्याचे सराव करणे. प्रशिक्षणा साठी यूज़र कलर सेट्टिंग्स सेट करतील. कीबोर्ड तयार करणे. अस्तित्वातील कीबोर्ड सानुकूल करणे. अस्तित्वातील कीबोर्ड चा फाँट बदलणे. कीबोर्ड XML फाइल म्हणून सेव्ह करा. असाइनमेंट: वापरकर्ता एक कीबोर्ड तयार करून त्याचा फॉंट बदलेल.

Width:800 Height:600
Duration:00:09:24 Size:5.6 MB

Show video info

Pre-requisite


Configuring Settings