Getting Started with Ktouch - Marathi

352 visits



Outline:

टाइपिंग सुरू करणे * यूज़रने Ktouch चा वापर करून टाइपिंगची सुरवात करणे. * उबंटू सॉफ्टवेर सेंटर वापरुन ktouch इनस्टॉल करणे. * इंटरफेसचा पूर्वावलोकन. * प्रदर्शित कीबोर्ड संदर्भात QWERTY कीबोर्ड स्पष्ट करणे. * इंग्रजी भाषेत वापरलेले सामान्य विशिष्ट अक्षरे. * टॅब, कॅप्स लॉक, शिफ्ट किज, आणि स्पेस बार किज वर पॉइण्ट करणे. * एंटर आणि बॅकस्पेस किज पॉइण्ट करण्यासाठी थोडक्यात स्पष्टीकरण. * टीचर लाइन आणि स्टूडेंट लाइन मध्ये फरक. * कीबोर्ड संदर्भात बोटांचे स्थान स्पष्ट करणे. * टाइपिंगचा एक प्राथमिक पाठ पूर्ण करणे.