Common Errors in KTurtle - Marathi

377 visits



Outline:

*एका एरर ची व्याख्या * सिंटॅक्स एरर ची व्याख्या *सिंटॅक्स एरर प्रकारचे उदाहरण * एरर्स ची ओळख आणि दुरुस्ती *रनटाईम एरर्स स्पष्ट करणे * रनटाईम एरर्स चे उदाहरण *लॉजिकल एरर्स ची व्याख्या * लूप मध्ये लॉजिकल एरर *प्रोसेस एबोर्ट करणे.