Equations - Marathi

1189 visits



Outline:

Equations (समीकरणे) समीकरणे तयार करण्यासाठी 'amsmath' पॅकेज आणि अलाइन आणि अलाइन एन्वाइरन्मेंट मॅट्रिक्स विविध समीकरण &, with आणि मध्यस्थी शिवाय आलेला टेक्स्ट, वापरून दोन समीकरणांना अलाइन करणे. अलाइन वापरुन समीकरणाचे आपोआप क्रमांकन करणे. लेबल कमांड वापरुन समीकरणांना लेबल करणे. ref कमांडद्वारे क्रॉस रेफेरेंसिंग समीकरणास क्रमांकन करणे. Intertext कमांड द्वारे दोन अलाइन केलेल्या समीकरणामधील टेक्स्ट समाविष्ट करणे. रनच्या वेळेच समीकरणाच्या क्रमांकाचा स्वयंचलितरित्या निर्माण करणे आणि समाविष्ट आणि समीकरणांच्या सेट मधून एक समीकरण काढून टाकण्याची अनुमती देतो. सोपे आणि पूर्ण प्रकारची क्रॉस रेफेरेंसिंगसाठी सेक्शन्स आणि सबसेक्शन्स लेबलिंग करणे. समीकरण एकापेक्षा अधिक लाइनमध्ये विभागणे. nonumber कमांड वापरून अलाइन एन्व्हायरन्मेंट मध्ये समीकरणांची संख्येनना थांबवणे. ब्रॅकेट्सला ब्रॅकेट्स सारखे बनवण्यासाठी बॅकस्लॅश (\) वापरणे. डावा[, उजवा] आणि डावा देखील [. (म्हणजेच डावा ब्रॅकेट फूल्सटोप) अलाइन एन्व्हायरन्मेंट मध्ये रिक्त रेषा अनुमत नाहीत.