Introduction to LibreOffice Calc - Marathi
This is a sample video. To access the full content,
please
Login
553 visits
Outline:
लिबर ऑफिस कल्क चा प्राथमिक ट्युटोरियल कल्क मॅहणजे काय ,कल्क कुणी वापरावे ,कल्क वापरुन काय करू शकतो स्प्रेडशीट्स,शीट्स आणि सेल्स बद्दल . मूळ वैशिष्ट्ये– मुख्य कल्क विंडो चा भाग - टाइटल & मेनु बर, स्टॅंडर्ड टूल्बार फॉरमॅटिंग टूल्बार , फॉर्मुला बार , स्टेटस बर सेल, रो आणि कॉलम मॅहणजे काय , नवीन डॉक्युमेंट तयार करणे , एका सेल मध्ये डेटा एंटर करणे , कल्क मध्ये सावे करणे ( CSV आणि इतर फॉरमॅट्स ),ओपनिंग/क्लोसिंग डॉक्युमेंट. ods, csv, xls, xlsx मध्ये सेव करणे आणि एक्सपोर्ट करण्यासाठी PDF

