Basic Data manipulation in Calc - Marathi

129 visits



Outline:

Calc मधे बेसिक डेटा मॅनिप्युलेशन करणे Calc मधे वापरल्या जाणाऱ्या मूलभूत फॉर्म्युलांचा परिचय मूलभूत अंकगणिती क्रिया – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार columns सॉर्ट करणे data फिल्टरिंगचे प्राथमिक ज्ञान SUM चा फॉर्म्युला AVG चा फॉर्म्युला उतरत्या क्रमाने सॉर्ट करणे चढत्या क्रमाने सॉर्ट करणे Sort keys फीचर वापरून डेटा सॉर्ट करणे Auto Filter फीचरचा वापर