Introduction to LibreOffice Calc - Marathi

498 visits



Outline:

LibreOffice Calc चा परिचय Calc विंडोमधील विविध toolbars Calc मधे नवी spreadsheet उघडणे Calc मधे अस्तित्वात असलेली spreadsheet उघडणे Spreadsheet सेव्ह आणि क्लोझ करणे Calc मधील Workbook Calc मधील columns आणि rows चे ग्रिड Calc मधील Cells Font size, font style आणि font name बदलणे dot XLSX आणि dot HTML यासारख्या विविध फॉरमॅटस मधे फाईल्स सेव्ह करणे फाईल PDF म्हणून एक्सपोर्ट करणे