Creating a presentation in Impress - Marathi

553 visits



Outline:

प्रेझेंटेशन बनवणे आणि मूलभूत फॉरमॅटिंग करणे वर्कस्पेस -नॉर्मल -आऊटलाईन -नोटस -स्लाईड सॉर्टर व्ह्यू टॅब बार साईड बार Slides समाविष्ट करणे Slides कॉपी करणे Font चा आकार आणि रंग बदलणे, Bold करणे Fonts विषयी माहिती Fonts चे फॉरमॅटिंग टेक्स्ट Bold, Italics आणि Underline करणे Slides काढून टाकणे