Printing a presentation in Impress - Marathi

150 visits



Outline:

Presentation प्रिंट करणे Slides, handouts, notes आणि outline प्रिंट करणे प्रिंट प्रीव्ह्यू Previous आणि Next Page आयकॉन्सचा वापर डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी रंग निवडणे स्लाईडचे नाव, तारीख, वेळ आणि हिडन पेजेस प्रिंट करणे Pages per sheet पर्याय Slide मधे बॉर्डर काढणे Slide मधे रंग निवडणे file पर्यायावर जाऊन प्रिंट करणे Page layout चा वापर Slides आणि Handouts प्रिंटींगचे विविध पर्याय