Custom Animation - Marathi

666 visits



Outline:

कस्टम अॅनिमेशन एका स्लाइड मध्ये रेषा स्वरूप हाताळणे. डाइगनल स्क्युअर्स वापरणे. स्पीड फील्ड पर्याय वापरणे. इफेक्ट्स सेट करणे टेक्स्ट ऍनिमेशन टॅब वापरणे ऍनिमेशनचे ऑर्डर बदलणे. स्पीड कमी करण्यासाठी एंट्रन्स टॅब वापरणे. टाईमिंग टॅबच्या साहायाने टाईमिंग सेट करणे. स्लाईड शो बटण वापरणे.