Introduction to LibreOffice Writer - Marathi

916 visits



Outline:

LibreOffice Writer 6.3.5 चा परिचयः LibreOffice Writer विषयी Writer मधील विविध टूलबार्स नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडावे Writer मधे डॉक्युमेंट सेव्ह आणि क्लोज कसे करावे MS Word डॉक्युमेंट म्हणून कसे सेव्ह करावे PDF डॉक्युमेंट म्हणून कसे एक्सपोर्ट करावे .odt, pdf, html .docx अशा विविध फाईल फॉरमॅटधे कसे सेव्ह करावे font name कसे बदलावे font size कसा बदलावा Align Centre चा वापर कसा करावा