Typing text and basic formatting in Writer - Marathi

299 visits



Outline:

Writer मधील अलाईनमेंट पर्याय Bullets आणि Numbering मधील फरक विविध Bullets आणि Numbering पर्याय Cut, Copy आणि Paste करण्याविषयी माहिती टेक्स्ट Bold, Underline, Italic करण्याविषयी माहिती Font name बदलण्याविषयी माहिती Font size बदलण्याविषयी माहिती Font color बदलण्याविषयी माहिती left, right, justified आणि centre अलाईन करणे