Conditional statements in awk - Marathi

174 visits



Outline:

awk मध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स: कंडिशनल स्टेटमेंट्स काय आहेत कंडिशनल स्टेटमेंट्सचे सिंटॅक्स नियम किंवा अटींची तपासणी करणे आणि संबंधित क्रिया करणे if कार्यन्वित करणे else कार्यन्वित करणे else if कार्यन्वित करणे नियम बदलणे आणि कोड पुन्हा कार्यान्वित करणे