More on Single Dimensional Array in awk - Marathi

161 visits



Outline:

फाइलसह '''awk array ''' वापरणे. उदाहरण: सूत्रानुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी HRA ची गणना करण्यासाठी एरेचे एलेमेंट्स स्कॅन करणे "for loop" चे नवीन व्हेरिएशन डिलीट स्टेटमेंट एरे एलिमेंट (एकल रेकॉर्ड)डिलीट करणे संपूर्ण एरे डिलीट करणे ARGC आणि ARGV चे व्हॅल्युज दाखवणे उदाहरण: ARGC = कमांड लाइन '''arguments ''' च्या संख्येने +1 ने दिली जाते. ARGV एरे आणि ENVIRON एरे