MultiDimensional Array in awk - Marathi

174 visits



Outline:

Awk मध्ये मल्टीडायमेन्शनल एरेची व्याख्या करणे '''element ''' एकाधिक '''indices''' च्या क्रमाने ओळखला जाणे separator सह त्यांच्या दरम्यान एकल स्ट्रिंगमध्ये एकत्रित केले जातात awk मध्ये 2 by 2 मल्टीडायमेन्शनल एरे तयार करणे 2 by 2 मॅट्रिक्सचे transpose तयार करणे मल्टीडायमेन्शनल एरे स्कॅन करणे. स्प्लिट फंक्शनसह for loop एकत्र करणे for loop चे सिंटॅक्स स्प्लिट फंक्शनचे सिंटॅक्स.