User Defined Functions in awk - Marathi

180 visits



Outline:

यूजर डिफायन्ड फंक्शनचे सिंटॅक्स फंक्शन कॉलचे सिंटॅक्स stipend प्रिंट करण्यासाठी उदाहरण if-else कोड चे स्पष्टीकरण फंक्शन कसे कॉल करण्याचे स्पष्टीकरण रिटर्न स्टेटमेंटचे सिंटॅक्स एरेची average (सरासरी) गणना करण्यासाठी उदाहरण लोकल व्हॅरिएबल्सचे स्पष्टीकरण फंक्शन कॉलची व्हॅल्यू देण्यासाठी स्पष्टीकरण रिव्हर्स फंक्शनचे स्पष्टीकरण