Connecting to a MySQL Database - Marathi
1043 visits
Outline:
MySQL डेटाबेसला जोडणी MySQL सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे. MySQL सर्व्हर सुरू करणे. डेटाबेस तयार करून त्याच्याशी जोडणी करणे. डेटाबेस टेबल्स बनवणे. ज्याच्या दोन पध्दती पाहू. sql एडिटरद्वारे आणि, क्रीएट टेबल डायलॉग बॉक्सद्वारे. SQL स्क्रिप्ट कार्यान्वित करणे.