Control flow and Event handling - Marathi

232 visits



Outline:

आऊटलाईन : प्रारंभिक इक्वेशन परिभाषित करणे. If-else स्टेटमेंट वापरणे. प्लॉटिंग परस्पेक्टिव्ह वापरणे. टाईम आणि स्टेट इव्हेंट्स हाताळणे. reinit() फंक्शन परिभाषित करणे. मेसेजे ब्राऊझरमधील एरर्स दुरुस्त करणे. Simulate बटण वापरणे. सिम्युलेशन सेटअप ऑप्शन वापरणे. स्टॉप टाईम निर्दिष्ट करणे. When स्टेटमेंट वापरणे.