Introduction to OMEdit - Marathi

316 visits



Outline:

आऊटलाईन : OpenModelica म्हणजे काय ? OMEdit काय आहे ? OMEdit मधील दृष्टीकोन OMEdit मधील ब्राऊझर OMEdit मधील View आयकॉन्स लायब्ररी ब्राऊझरमधून क्लास उघडणे. थर्मल लायब्ररी वापरणे. HeatTransfer लायब्ररी वापरणे. मॉडेलची शुद्धता तपासणे. Simulate बटण वापरणे. कंन्डक्शन व्हेरिएबल वापरून प्लॉटिंग करणे. Re-simulate बटण वापरणे. सिम्युलेशन सेटअप वापरणे. स्टॉप टाइम निर्दिष्ट करणे नवीन New Parametric Plot Window वापरणे. रिझल्ट कसे डिलिट करायचे.

Width:906 Height:600
Duration:00:11:27 Size:7.2 MB

Show video info

Pre-requisite


No Pre-requisites for this tutorial.