Unlock the Power of Open Source! The " Linux New " SWAYAM Plus Course is live now and about 2,500 learners have already registered for it.

If you are a registered learner, the forum page is now active. Visit the page and get all your questions answered.

Access Modifiers in PERL - Marathi

723 visits



Outline:

पर्ल मधील एक्सेस मॉडिफायर्स 1. प्राइवेट व्हेरिएबल - my जेथे घोषित केले आहे तेथे ब्लॉकच्या आतमध्ये स्कोप आहे. 2. डाइनमिकली स्कोप्ड व्हेरिएबल्स - local याचा अर्थ असा की ब्लॉकच्या आतमध्ये तात्पुरते मूल्य मिळते. 3. ग्लोबल व्हेरिएबल्स - our त्याला दुसर्या पॅकेजमध्ये एक्सेस करतांना पॅकेजचे नाव न देता एक्सेस करू शकतो.