Arrays - Marathi

531 visits



Outline:

ऍरे हे पर्लमधे उपलब्ध असलेले एक डेटा स्ट्रक्चर आहे. पर्लमधील ऍरे घटक म्हणून कोणत्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतात. ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते. ऍरेचा शेवटचा इंडेक्स: $#array ऍरेची लांबी अशी मोजू शकतो: $#array+1 किंवा scalar (@array) ेकिंवा $length = @array ऍरेचे घटक असे मिळवतात: $arrayName[indexOfElement] for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून आयटरेट करता येते.