Blocks in Perl - Marathi

525 visits



Outline:

विशेष ब्लॉक्स 1. Begin एकदा का त्याची व्याख्याझाली की कंपायलेशनच्या वेळी ब्लॉक्स कार्यान्वित होईल. कार्यान्वीत करण्यापूर्वी जे काही उर्वरित कोड लिहिलेला आहे ते येथे समाविष्ट आहे. 2. End हा ब्लॉक शेवटी कार्यान्वित होतो. जे काही कोड सर्वात शेवटी कार्यान्वित होणार आहे ते येथे लिहिलेला आहे. 3. UNITCHECK ब्लॉक्स 4. CHECK ब्लॉक्स 5. INIT ब्लॉक्स