Data Structures - Marathi

930 visits



Outline:

पर्ल तीन प्रकारचे डेटा स्ट्रक्चर्स प्रदान करते. 1. स्केलर हा पर्लमधील मूलभूत डेटा स्ट्रक्चर आहे. हे पर्लमधे व्हेरिएबल घोषित करण्याप्रमाणेच आहे. उदाहरणार्थ $variable = 9; 2. ऍरे हा नियमित डेटाचा संच आहे. यात कोणत्याही प्रकारचे घटक असू शकतात. उदाहरणार्थ @array = (1, 5, 6, ‘abc’, 7); 3. हॅश हा अनियमित प्रकारच्या डेटाचा संच असतो. ही की-व्हॅल्यू अशी जोडीने येणारी रचना आहे. यात कोणत्याही प्रकारचे घटक असू शकतात. उदाहरणार्थ %hash = ( 'Name' => 'John', 'Department' => 'Finance' );