Downloading CPAN module - Marathi

419 visits



Outline:

CPAN मॉड्यूल डाउनलोड करणे 1. लिनॅक्स OS: डाउनलोड करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. cpan टाइप करा आणि एंटर दाबा. हे cpan प्रॉंप्ट देते. install module name टाइप करा. 2. विंडोज OS: With installation of Perl on windows, a utility called PPM(Perl Package Module) gets installed. विंडोज वर पर्ल च्या इन्स्टलेशन सह नावाची PPM(Perl Package Module) एक यूटिलिटी इनस्टॉल होते. ppm install module name टाइप करा.