No questions yet
451 visits
Outline:पेर्ल प्रोग्रॅम मधील Including Files किंवा modules. खालील मेथड्स वापरुन पेर्ल मॉड्यूल्स किंवा फाइल्स समाविष्ट करू शकता. 1. do: हे वर्तमान स्क्रिप्ट फाइलमध्ये इतर फाइल्समधून सोर्स कोडला समाविष्ट करते. 2. use: हे फक्त पेर्ल मॉड्यूल फाईल समाविष्ट करते. कोडचे प्रत्यक्ष संकलन करण्यापूर्वी फाइल्स समाविष्ट झालेले असतात. 3. require: हे पर्ल प्रोग्राम आणि मोड्यूल्स दोन्ही समाविष्ट करेल.
पेर्ल प्रोग्रॅम मधील Including Files किंवा modules. खालील मेथड्स वापरुन पेर्ल मॉड्यूल्स किंवा फाइल्स समाविष्ट करू शकता. 1. do: हे वर्तमान स्क्रिप्ट फाइलमध्ये इतर फाइल्समधून सोर्स कोडला समाविष्ट करते. 2. use: हे फक्त पेर्ल मॉड्यूल फाईल समाविष्ट करते. कोडचे प्रत्यक्ष संकलन करण्यापूर्वी फाइल्स समाविष्ट झालेले असतात. 3. require: हे पर्ल प्रोग्राम आणि मोड्यूल्स दोन्ही समाविष्ट करेल.
Show video info
Pre-requisite