More Conditional statements - Marathi

427 visits



Outline:

if-elsif-else कंडिशनल स्टेटमेंट हे विशिष्ट कंडिशन तपासण्यासाठी वापरले जाते. कंडिशन ट्रु असल्यास संबंधित ब्लॉक कार्यान्वित केला जातो. अन्यथा डिफॉल्ट else ब्लॉक कार्यान्वित केला जातो. switch हे कंडिशनल केस स्टेटमेंट आहे. ज्या केसची कंडिशन पूर्ण होते तो ब्लॉक कार्यान्वित होतो. अन्यथा डिफॉल्ट केस कार्यान्वित केली जाते.