Overview and Installation of PERL - Marathi

535 visits



Outline:

1. पर्ल 5.14.2 चे उबंटु लिनक्सवर इन्स्टॉलेशन करणे. लिनक्सवर XAMPP इन्स्टॉल करणे. (XAMPP हे Apache, PERL, PHP आणि MySQL पॅकेजेसचे लिनक्ससाठी उपलब्ध एकत्रित पॅकेज आहे.) डिफॉल्ट वेबसर्व्हर डिरेक्टरी "opt" ला सेट करणे किंवा सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधे उपलब्ध असलेले डिफॉल्ट पर्ल पॅकेज इन्स्टॉल करणे 2. विंडोजवर पर्ल 5.14.2 चे इन्स्टॉलेशन करणे विंडोजवर XAMPP इन्स्टॉल करणे. (XAMPP हे Apache, PERL, PHP आणि MySQL पॅकेजेसचे विंडोजसाठी उपलब्ध एकत्रित पॅकेज आहे.) डिफॉल्ट वेबसर्व्हर डिरेक्टरी "htdocs" ला सेट करणे