while do while loops - Marathi

487 visits



Outline:

1. व्हाईल लूप कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करतो . 2. डू-व्हाईल लूप डू-व्हाईल लूप नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करतो. ते कंडीशन तापासेल आणि कंडीशन ट्रू असेपर्यन्त लूप पुनरावृत होईल.