Arrays - Marathi

1275 visits



Outline:

Arrays(अरेज़) अरे एकाच वेरियबल मध्ये अनेक वॅल्यूस संचित करतो. नुमरीक अरे - अंकीय इंडेक्स बरोबर एक अरे . असोसियेटिव्ह अरे - अरे जेथे प्रतेक ID Key बॅरोबेर् वॅल्यू जुडले गेले आहेत. उदाहरण . नुमरीक अरे: $fruits=अरे("Apple","Mango","Banana","Grapes");