Display Images from a Directory - Marathi

850 visits



Outline:

Directory मधून इमेजस दर्शवीणे. opendir() - Directory हॅन्डेल उघडण्यास वापरले जाते. readdir()- अगोदरच उघडलेली Directory वाचण्यास वापर केला जातो. सूचीबद्ध Directory प्रिंट करणे.