GET Variable - Marathi

1002 visits



Outline:

गेट वेरियबल method="get".सोबत पाठविलेल्या फॉर्म पासून वॅल्यूस एकत्र करण्यासाठी buil-in $_GET फंकशन वापरतात . GET method द्वारे फॉर्म पाठवियाची माहिती प्रतेकासाठी दृश्यामन आहे. ( ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये प्रदर्शित होईल) रक्कम ची माहिती पाठविण्यासाठी काही लिमिट्स असतात.