Unlock the Power of Open Source! The " Linux New " SWAYAM Plus Course is live now and about 2,500 learners have already registered for it.

If you are a registered learner, the forum page is now active. Visit the page and get all your questions answered.

If Statement - Marathi

1898 visits



Outline:

If Statement (इफ स्टेट्मेंट) if statement(इफ स्टेट्मेंट) - विनिर्दिष्ट कंडीशन ट्रू असल्यास कोड कार्यान्वित करण्यासाठी ह्या स्टेट्मेंट्स चा वापर होतो. if...else statement(इफ...एल्स स्टेट्मेंट ) - कंडीशन ट्रू किंवा फॉल्स असल्यास कोड आणि इतर कोड कार्यान्वित करण्यासाठी ह्या स्टेट्मेंट्स चा वापर होतो . if...elseif....else statement(इफ....एल्स इफ...एल्स स्टेट्मेंट) - कोड चे अन्य ब्लॉक्स निवडण्यास आणि कार्यान्वित करण्यास ह्या स्टेट्मेंट्स चा वापर होतो.