Loops Do While Statement - Marathi

1047 visits



Outline:

लूप्स - डू-वाइल स्टेट्मेंट डू-व्हाईल लूप स्टेट्मेंट नेहमी कोडचा ब्लॉक किमान एकदा तरी कार्यान्वित करतो, नंतर ते कंडीशन तापासेल, आणि कंडीशन ट्रू असेपर्यन्त लूप पुनरावृत होईल. डू { कोड कार्यान्वीत करणे; }वाइल (कंडीशन);