Loops For Statement - Marathi

1196 visits



Outline:

लूप्स - फॉर स्टेट्मेंट आपल्याला अगोदर पासून माहिती आहे स्क्रिप्ट किती वेळा कार्यान्वित झाली पाहिजे तेव्हा फॉर लूप वापरली जाते. सिंटॅक्स: फॉर (init(इनइट ); condition(कंडीशन); increment(इनक्रिमेंट) { कोड कार्यान्वीत करणे; }