MySQL Part 1 - Marathi

2476 visits



Outline:

MySQL (भाग 1) PHPMyAdmin इंटरफेस चा परिचय. नवीन डेटबेस तयार करणे . नवीन टेबल तयार करणे आणि आवश्यक डेटा टाइप सह फील्ड ची वॅल्यू प्रविष्ट करणे . PHPMyAdmin विंडोमध्ये SQL Query प्रदर्शित केले.