MySQL Part 3 - Marathi

997 visits



Outline:

MySQL (भाग 3) डेटाबेस मध्ये काही डेटा लिहीणे (क्विरीस समाविष्ट आणि अद्ययावत करणे ). mysql_query('TYPE_HERE_YOUR_MYSQL_QUERY') - ही फंकशन आपल्या डेटबेस वर विशिष्ट क्विरीस कार्यान्वित करण्यासाठी वापरली जाते. INSERT QUERY - टेबल वॅल्यूस मध्ये समाविष्ट करणे ('att1', 'att2' , 'att3', 'att4' ,'att5') //टेबल मध्ये डेटा समाविष्ट करणे UPDATE QUERY - UPDATE table_name SET att1='xyz' // डेटाबेस च्या टेबल मध्ये संग्रहीत असलेली सध्याची वॅल्यू अपडेट करणे.