MySQL Part 4 - Marathi

883 visits



Outline:

MySQL (भाग 4) डेटाबेस पासून डेटा मिळवून तो प्रदर्शित करणे. SELECT QUERY - SELECT * FROM table_name WHERE att1='abc' // क्वीरी डेटाबेस मध्ये वॅल्यू रिटर्न करते जेथे att1 = abc आहे mysql_num_rows() - आपल्या ला रोस ची संख्या दिली आहे जी क्वीरी मध्ये आहे ती आतच दिली आहे ORDER BY - जेव्हा डेटाबेस पासून वॅल्यूस निवडते ,असे आउटपुट रिज़ल्ट क्रम मध्ये लावण्यास मदत करते. डिसेंडिंग ऑर्डरिंग आणि ASC असेंडिंग ऑर्डरिंग साठी DESC चा वापर करणे.