what is the base of php?why we study php language?
1144 visits
Outline:PHP String Functions (भाग 1) strlen(string) - हे फंक्शन अक्षरांची एकूण संख्या मोजते, स्ट्रिँग मधील वाइट स्पेसस आणि संख्या सहित mb_substr(string,starting_position,no_of_characters) - हे फंक्शन स्ट्रिँग मधून एक विशिष्ट अक्षर घेते आणि त्या आधीची अक्षरांच्या संख्येची एक रेंज. explode("delimiter",string) - हे फंक्शन स्ट्रिँगचे विघटन करून त्याचे अरे बनविते डिलिमिटरचा वापर स्ट्रिँग चे विघटन कुठून करायचे यासाठी केला जातो. implode(string,"delimiter") - हे फंक्शन int अरे ला जोडते. डिलिमिटरचा वापर अरे घटक सामील होण्यासाठी केला जातो. nl2br() - हे फंक्शन लिहिलेले तंतोतंत समान स्वरूपात सामग्री प्रिंट करते. ओळींचे विघटन करून वापरले जाते.
PHP String Functions (भाग 1) strlen(string) - हे फंक्शन अक्षरांची एकूण संख्या मोजते, स्ट्रिँग मधील वाइट स्पेसस आणि संख्या सहित mb_substr(string,starting_position,no_of_characters) - हे फंक्शन स्ट्रिँग मधून एक विशिष्ट अक्षर घेते आणि त्या आधीची अक्षरांच्या संख्येची एक रेंज. explode("delimiter",string) - हे फंक्शन स्ट्रिँगचे विघटन करून त्याचे अरे बनविते डिलिमिटरचा वापर स्ट्रिँग चे विघटन कुठून करायचे यासाठी केला जातो. implode(string,"delimiter") - हे फंक्शन int अरे ला जोडते. डिलिमिटरचा वापर अरे घटक सामील होण्यासाठी केला जातो. nl2br() - हे फंक्शन लिहिलेले तंतोतंत समान स्वरूपात सामग्री प्रिंट करते. ओळींचे विघटन करून वापरले जाते.
Show video info
Pre-requisite