No questions yet
888 visits
Outline:PHP String Functions (भाग 2) strrev(string) - हे फंक्शन string ला उलट्या बाजूने लिहिते. strtolower(string) - हे फंक्शन स्ट्रिँग मधील सर्व अक्षरांना लोवर केस म्हणजेच लहान लिपीत रुपांतरित करते. strtoupper(string) - हे फंक्शन स्ट्रिँग मधील सर्व अक्षरांना अप्पर केस म्हणजेच मोठ्या लिपीत रुपांतरित करते. substr_count(string,sub_string,) - हे फंक्शन हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते. हे एक इंटिजर वॅल्यू (पूर्णांक मूल्य) परत देते. substr_replace(original_string,string_to_replace) - हे फंक्शन मूळ स्ट्रिंगमध्ये सबस्ट्रिंग (उपस्ट्रिंग) सामग्री पुनर्स्थित करते.
PHP String Functions (भाग 2) strrev(string) - हे फंक्शन string ला उलट्या बाजूने लिहिते. strtolower(string) - हे फंक्शन स्ट्रिँग मधील सर्व अक्षरांना लोवर केस म्हणजेच लहान लिपीत रुपांतरित करते. strtoupper(string) - हे फंक्शन स्ट्रिँग मधील सर्व अक्षरांना अप्पर केस म्हणजेच मोठ्या लिपीत रुपांतरित करते. substr_count(string,sub_string,) - हे फंक्शन हे एखाद्या स्ट्रिंगमधे, दिलेली Sub-string किती वेळा येते हे तपासून मोजते. हे एक इंटिजर वॅल्यू (पूर्णांक मूल्य) परत देते. substr_replace(original_string,string_to_replace) - हे फंक्शन मूळ स्ट्रिंगमध्ये सबस्ट्रिंग (उपस्ट्रिंग) सामग्री पुनर्स्थित करते.
Show video info
Pre-requisite