I Need real time examples for session and cookies can you tell elaboratly
958 visits
Outline: Sessions PHP सेशन वेरियबल माहिती संचित करण्यासाठी किंवा यूज़र सेशन साठी सेटिंग्ज बदलण्यासाठी केला जातो. सेशन्स वेरियबल्स एकच यूज़र ची माहिती धरून ठेवते, आणि सर्व पेजस एक अप्लिकेशन मध्ये उप्लब्ध आहेत. session_start() - एक PHP सेशन सुरू करणे . $_SESSION['variable_name']=value - सेशन वेरियबल मध्ये वॅल्यू संचित करणे session_stop() - एक PHP सेशन थांबविणे.
Sessions PHP सेशन वेरियबल माहिती संचित करण्यासाठी किंवा यूज़र सेशन साठी सेटिंग्ज बदलण्यासाठी केला जातो. सेशन्स वेरियबल्स एकच यूज़र ची माहिती धरून ठेवते, आणि सर्व पेजस एक अप्लिकेशन मध्ये उप्लब्ध आहेत. session_start() - एक PHP सेशन सुरू करणे . $_SESSION['variable_name']=value - सेशन वेरियबल मध्ये वॅल्यू संचित करणे session_stop() - एक PHP सेशन थांबविणे.
Show video info
Pre-requisite