No questions yet
935 visits
Outline:Simple Visitor Counter हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल. fopen("file_name","parameter") फाइल उघडते ( जर फाइल नसेल तर त्यास बनविते ) पॅरामीटर mode निश्चित करते writting modeसाठी 'w' आणि append modeसाठी 'a' file_get_contents("file_name")- हे फंक्शन फाइल मधून कंटेंट मिळविण्यास वापरले जाते. fwrite("file_name",variable) - हे फंक्शन variable मध्ये उपलब्ध असलेली वॅल्यू फाइल मधून लिहिते.
Simple Visitor Counter हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल. fopen("file_name","parameter") फाइल उघडते ( जर फाइल नसेल तर त्यास बनविते ) पॅरामीटर mode निश्चित करते writting modeसाठी 'w' आणि append modeसाठी 'a' file_get_contents("file_name")- हे फंक्शन फाइल मधून कंटेंट मिळविण्यास वापरले जाते. fwrite("file_name",variable) - हे फंक्शन variable मध्ये उपलब्ध असलेली वॅल्यू फाइल मधून लिहिते.
Show video info
Pre-requisite